logo

धारावीत जेष्ठ नागरिक वाढदिवस साजरे

नियमाने योगा व्यायाम करिता तसेच अरुणोदयच्या कामात सहभागी होणारे सभासद यांच्या महिना अखेर रविवारी दिनांक 29 जून 2025 रोजी सकाळी सात ते नऊ या वेळात स्थळ जिओ मॉल समोरील ब्रिज खाली योगा व्यायाम सामूहिक प्रार्थना नंतर कलानगर हॉलमध्ये जून महिन्यातील सभासद व हितचिंतकांचे सामूहिक वाढदिवस भेटकार्ड व भेटवस्तू देऊन साजरे करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी संस्थेचे सचिव श्री किरण भोगले सहसचिव दिलीप गाडेकर श्रीमती शैलेजा सोमानी ज्येष्ठ मार्गदर्शक श्री निळकंठ श्रीखंडे श्री अरविंद रिजबुड ही मान्यवर मंडळी उपस्थित होती यामध्ये पावसाळी सहल कधी व कुठे काढायची तसेच हिवाळी सहलीचे नियोजन झाले कलानगर सभागृहात उपस्थित सर्व सदस्य समोर सकारात्मक चर्चा करून धारावी टीम पैकी मोहन साळवी दत्तात्रय सोनवणे नवनाथ पाखरे गुरुनाथ वैद्य यांनी आणलेला अल्पपोहार तसेच कन्हैयालाल परमार यांनी तसेच जेष्ठ कवयित्री मुशरफ आजमी फूड पॅकेज सभासदांना वाटप करण्यात आले तर कलानगर हॉल मोफत मिळाल्याबद्दल व धारावी टीमने खानपान व्यवस्था केल्याबद्दल श्रीमती नीलिमा भावे यांनी सर्वांचे आभार मानतो
- दिलीप गाडेकर सहसचिव अरुणोदय वॉकर्स असोशियन

13
306 views