logo

वर्ष २३ वयोगट राज्य ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धा लवकरच........

🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️
यंदाची वर्ष २३ वयोगट राज्य ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा दि.१२ ते १३ सप्टेंबर दरम्यान प्रियदर्शनी पार्क स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे
या स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा संघ सहभागी होणार असून या स्पर्धमध्ये भुसावळ तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन च्या सर्व खेळाडूंना प्रवेशिका महाजन इ बाईक येथे दी 15/08/2025 दुपारी 12 वाजेपर्यंत मिळेल

पता :_महाजन इ बाईक
जुना सातारा जळगाव नाका भुसावल

संपर्क क्रमांक
7878768710
8080083840

0
448 views