logo

सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवास आमदार बोंढारकर यांची भेट.

सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव - २०२५ अंतर्गत राष्ट्रीय नृत्य व संगीत स्पर्धा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे डॉ. सान्वी जेठवाणी यांच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. कला, संस्कृती आणि परंपरेचा संगम साधणाऱ्या या महोत्सवास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या..

1
0 views