भिवंडी खरिवली गावचे सुपुत्र श्री . सुनील पाटील राष्ट्रपती सेवा पदक विजेते
भिवंडी ग्रामीण भागातील पोलिस उपनिरीक्षक व तसेच भजनी गायक मा श्री सुनील पाटील खरीवली ता भिवंडी ह्याना राष्ट्रपती सेवा पदक विजेते म्हणून १५ ऑगस्ट ला गौरविण्यात आले