logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

भिष्णूर (त.नरखेड) येथे महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती संपन्न**

काटोल प्रतिनिधी :-
श्री संत गाडगेबाबा ग्रामसेवा संस्था खापरी (केने) ता. नरखेड जि.रजि. नं. एफ.- २९८५५ नागपूर द्वारा द रायझिंग स्टार कॉन्व्हेंट भिष्णूर येथे दि. १४/४/२०२६ मंगळवार ठीक ९:३० वाजता महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटक माजी जिल्हापरिषद सदस्य श्री. दिनेश टुले भीष्णूर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा. सौ. लताताई बागडे सरपंच ग्रा.प. भीष्णूर मा. सौ. पूजाताई नासरे मुख्याध्यापक द रायझिंग स्टार कॉन्व्हेंट भिष्णूर मा. श्री.ज्ञानेश्वर तायवाडे अध्यक्ष श्री. संत गाडगेबाबा ग्राम सेवा संस्था खापरी (केने)प्रमुख पाहुणे मा. श्री.तानबा सिंगारे अध्यक्ष नागपूर जिल्हा म. शा. परिषद पुणे. मा. संदीपराव इंगळे विशेष शिक्षक जि. प. शाळा तीनखेडा त. नरखेड मा. सौ. चेतनाताई आगरकर पोलीस पाटील भीष्नुर मा. श्री. बाबुराव पाटील कोषाध्यक्ष श्री. संत गाडगेबाबा ग्रामसेवा संस्था खापरी (केने) यांनी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. या संयुक्त जयंती निमित्त संस्थेचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर तायवाडे यांनी द रायझिंग स्टार कॉन्व्हेंट स्कूल भिष्णुर यांना स्मार्ट टीव्ही सप्रेम भेट दिला. यावेळी तानबा सिंगारे यांनी मार्गदर्शन करून प्रकाश टाकला संदीपराव इंगळे यांनी सांगितले आंबेडकर यांची तीन गुरु फुले, बुद्ध, कबीर, हे आहेत. देशाची राज्यघटना दोन वर्षे ११ महिने १८ दिवसात लिहून काढली २६ जानेवारी१९५० पासून देशाचा कार्यभार सुरू झाला. म्हणूनच आपण गणराज्य दिवस साजरा करतो. समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनीतिक न्याय विचार व्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य समता बंधुता इत्यादी १९५२ ला डॉ. आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल मांडले म्हणूनच महिलांना वडिलांच्या संपत्तीमध्ये समान हक्क आहे. त्यांनी सर्वांचा विकास करून इतिहास घडविला त्यांच्या विचारांची गरज देशाला आहे. शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मोलाचा मंत्र दिला. तेव्हा प्रसिद्ध गायक व कव्वाल श्री राजेंद्र वानखेडे व त्यांचा संच यांनी गीत गायनातून महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांचे विचार पटवून दिले. अंशू वानखेडे स्वरूप वानखेडे ज्ञानेश्वर उईके विठ्ठलराव लोणकर मधुकर शेंडे चंद्रशेखर तायवाडे निशाताई गवळी वैशाली इंगळे प्रदीप देशमुख रवी तायवाडे दुर्गामाता महिला भजन मंडळ भीष्णूर निर्मला अवजे मंगला रोकडे संध्या कळंबे अलका आगरकर सुनीता खोडे दुर्गा नासरे राधिका सोनटक्के माया वाघदरे सुलोचना धुर्वे मोरेश्वर एकटीया नेत्राम खरपुरिया राजेंद्र बागडे पत्रकार, भारती खोब्रागडे मालाताई ठाकरे बेबी पाटील मंदा जावळे सिंधू टेकाडे अशोक पाटील इत्यादी महिला पुरुष व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक रवी तायवाडे संचालन मधुकर शेंडे आभार वैशाली इंगळे यांनी मानले.

9
1202 views

Comment