logo

रायगड प्रतिनिधी: ई-श्रम कार्ड नोंदणीस उत्कृष्ठ प्रतिसाद सी एस सी मार्फत 3व 4 ऑगस्ट रोजी मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी मोहीम

रायगड प्रतिनिधी: ई-श्रम कार्ड नोंदणीस उत्कृष्ठ प्रतिसाद
सी एस सी मार्फत 3व 4 ऑगस्ट रोजी मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी मोहीम राबविण्यात आली या मोहिमेत सर्व सीएससी संचालक व कार्ड धारक यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. आकुर्ली गावातील लोकांसाठी मे.जीवन स्पर्श सर्व्हिसेस या सीएससी केंद्रात अजून काही दिवस मोफत नोंदणी सुरू ठेवणार असल्याचे संचालक यांनी स्पष्ट केले .तरी या सुविधेचा फायदा अधिकाधिक असंघटित कामगार यांनी घ्यावा व प्रधानमंत्री श्रम् योगी मानधन योजनेत सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. रायगड जिल्हा व्यवस्थापक श्री.राजेश पाटील सर यांचे योग्य मार्गदर्शन लाभले. माहिती करिता ९७०२१६५८४६ व ८१०४१७९७३५ या नंबर वर संपर्क साधावा.

1
21598 views