आयुष्मान कार्ड / विश्वकर्मा योजना नोंदणी स्पर्श डिजिटल सेवा केंद्र आकुर्ली नवीन पनवेल येथे सुरू ग्रामस्थांनी याचा फायदा घ्यावा.- संचालक - जीवन स्पर्श सर्व्हिसेस
रायगड :आयुष्मान कार्ड / विश्वकर्मा योजना नोंदणी स्पर्श डिजिटल सेवा केंद्र आकुर्ली नवीन पनवेल येथे सुरू केली असून ग्रामस्थांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन जीवन स्पर्श सर्व्हिसेसचे संचालक श्री.सतीश साठे व श्रीमती.सुषमा साठे यांनी केले आहे.
या सोबत केंद्राद्वारे आधार अपडेशन , ई श्रम कार्ड जीवन प्रमाण वैगरे सेवा पुरवल्या जातात
अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा:८१०४१७९७३५ अथवा www.sparshwallet.com या वेब साईट ला भेट द्या.