KasturJan Park Nagpur
स्वाभिमानी नेत्याचे स्वाभिमानी कार्यकर्ते..!!
नागपूरच्या #स्त्री_मुक्ती_परिषदेला बाळासाहेब आंबेडकर यांचे
स्वाभिमानी कार्यकर्ते स्वतःच्या घरून चटणी-भाकर घेऊन
आपल्या नेत्याच्या सभेला उपस्थित.
#ManusmritiDahan
#मनुस्मृति_दहन_दिवस 25/12/2023