logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

वर्धापन दिनानिमित्त हॅपी ट्रीप चा कार्यक्रम आयोजितसहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग

डोंबिवलीतील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग यांच्या वतीने फडके रोड आप्पा दातार चौकडोंबिवली पूर्व येथे दिनांक 7/1/2024 पोलीस वर्धापन दिनानिमित्त हॅपी ट्रीप चा कार्यक्रम आयोजित केला आहे सदर कार्यक्रमात झुम्बा डान्स क्रिकेट स्केटिंग रांगोळी रोपवे योगा मल्लखांब कराओके गाणी फुटबॉल लेझीम लहान मुलांसाठी खेळण्या सेल्फी पॉईंट असे वेगवेगळे खेळ व मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहे तरी डोंबिवलीतील सर्व नागरिकांनी सहभागी होऊन त्याचा आनंद घ्यावा
(सुनील कुराडे)
सहाय्यक पोलीस आयुक्त
डोंबिवली विभाग

117
1668 views

Comment