logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पुणे.चांदे येथे फळांचे वृक्षारोपण

चांदे येथे फळं झाडांचे वृक्षारोपण

पुणे– डॉ. फिक्सीट गोर बंजारा चॅम्पियन्स क्लब ऑफ वॉटरप्रोफिंग ॲपलिकेटर,व डॉ फिक्सीट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने फळ झाडे लावण्यात आली. हा वृक्षारोपण समारंभ चांदे येथील जिल्हापरिषद क्रिडा मैदानाच्या जागेत संपन्न झाला.


याप्रसंगी जि. प.सदस्य शंकर मांडेकर,सरपंच अशोक ओव्हाळ,प.सदस्य गणेश मांडेकर, सीमा ससार, निलेश मांडेकर,, मा.सरपंच सुखदेव मांडेकर वनाधिकारी ,क्लब चे अध्यक्ष देवेंद्र सिंग खेतावत , उपाध्यक्ष तुकाराम सिंग खेतावत , कोषाध्यक्ष वाघरंम जी नायक साहेब व क्लब चे सर्व सभासद,
डॉ . फिक्सीट चे आरबीडीम् कैलास लांडगे व बीएम अभिषेक भोरे आणि पुणे कर्याक्षेत्रातील सर्व कर्मचारी जि.प.शाळा शिक्षक व विद्यार्थी,चांदे ग्रामस्थ, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवर पाहुण्यांचा क्लब च्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शाल श्रीफळ व तुळसीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शंकर मांडेकर,सरपंच अशोक ओव्हाळ,प.सदस्य गणेश मांडेकर,यांनी भौगोलिक दृष्ट्या पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण काळाची गरज आहे हे सांगताना गोर बंजारा चॅम्पियन्स क्लब चे कार्याचे कौतुक आपल्या मनोगताद्वारे केले.....ब्युरो चिफ..जनार्दन सोनवणे पुणे

168
18265 views

Comment