logo

ब्रेकिंग न्यूज.... टिटवाळ्यातील गोवेली रोडवरील पद्मावती प्रोजेक्ट् मध्ये मोठा घोटाळा... तब्बल 140 कामगारांचे बुडवले 75 लाख रुपये..... लेबर कोर्टात केस दाखल..... टिटवाळा न्यूज एक्सकलुसिव्ह बातमी....

.टिटवाळा येथे गणपती मंदिराच्या पुढे पद्मावती रॉयल या नावाने एक नवीन कॉम्प्लेक्स उभे .राहिले आहे.आणि या कॉम्प्लेक्स च्या बांधकामाच्या दरम्यान जे मजूर कामाला लावले गेले त्या मजुरांपैकी साठ महिला व चाळीस पुरुष . म्हणजे जवळजवळ शंभर मजुरांची या बिल्डरने मजुरी दिलेली नाही .आणि मजुरीची एकूण थकबाकी आहे 75 लाख रुपये . आणि बिल्डर मुळातच हुशार असतात . त्यांच्या ऑफिस चा कारभारात निव्वळ अनागोंदी आहे . तेथील मॅनेजर BHUPESH UPADHYAY हा तिसऱ्या च एका माणसाचं नाव घेतो . की आम्ही ARIZ BAHAUDDIN (NIZAMPURA BHIWANDI) नावाच्या माणसाला कॉन्ट्रॅक्टर म्हणून नेमलेला . आम्हाला या मजुरांच्या मजुरी विषयी काही घेणं देणं नाहीये ARIZ BAHAUDDIN फोन केला ' तर तो अरीफ म्हणतो की पद्मावती बिल्डर्सचे इंजिनियर विलास भोईर यांच्याकडे सगळा हिशोब आहे . म्हणजे सगळेजण आपापली जबाबदारी एकमेकांवर ढकलतात . काल त्या ऑफिसला जाणं म्हणजे माझी पहिली भेट होती . की यांना गोडीत समजावून त्यांची ही बाजू ऐकून घेऊन आपण यातून मार्ग काढून या गरीब मजुरांच्या कष्टाचे पैसे त्यांना मिळवून देणे .परंतु तिथे गेल्यानंतर असं लक्षात आलेल आहे की त्यांनी त्यांचा विचार बनवलेला आहे . की मजुरी बुडवायचीच आहे
आता यापुढे त्य
YEH NEWS PM TAK POUCHANE 🙏

3
2014 views