logo

मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणाऱ्या अजय महाराज बारस्करांची प्रहार पक्षातून हकालपट्टी

मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणाऱ्या अजय महाराज बारस्करांची प्रहार पक्षातून हकालपट्टी

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांचेच माजी सहकारी अजय महाराज बारस्कर यांनी गंभीर आरोप केले. मनोज जरांगे पाटलांवर

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांचेच माजी सहकारी अजय महाराज बारस्कर यांनी गंभीर आरोप केले. मनोज जरांगे पाटलांवर केलेले हे आरोप बारस्करांना भोवले आहेत. अजय महाराज बारस्कर यांची प्रहार जनशक्ती पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रहार जनशक्तीचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी ही कारवाई केली आहे. तसंच मनोज जरांगेंच्या आंदोलनाविरोधात पक्षातल्या कुणीही न बोलण्याचे आदेशही बच्चू कडू यांनी दिले आहेत.

110
23269 views