logo

भिवंडी शहर पूर्ण पने बंदचा ईशारा महराष्ट्र रिपब्लिकन पक्ष

14.02.2024 दिवस पहिले काही काळिमा घटना घडली होती( संकेत सुनील भोसले ) रहिवाशी भिवंडी शिल्लक काई कारणाने हत्या करण्यात आली होती सध्या आता काई आरोपींना अटक झाली आहे तर काई आरोपी फरार आहे

आज ठाणे जिल्ह्यामधील भिवंडी येथील या देशाला व सर्व जाती धर्माच्या लोकांना काळीमा फासणारी कृत्य घटना नुकतीच घडलेली संकेत सुनील भोसले या मुलाची शिल्लक काही कारणामुळे हत्या कांड झालेला प्रकरण निमित्त महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष दुर्गेश भाऊ उघडे व शहराध्यक्ष मनोज भाऊ कांबळे महिला आघाडीच्या शहराध्यक्ष शारदाताई बागुल सामाजिक कार्यकर्ते शशिकांत जगताप व काही महाराष्ट्र रिपब्लिक पक्षाचे व पक्षप्रमुख आदरणीय संजय भैय्या सोनवणे यांच्या अध्यानुसार व पक्षाच्या आदीनुसार बरेचसे कार्यकर्ते या भिवंडी शहरांमध्ये पीडित कुटुंब संकेत भोसले हत्याकांड या प्रकरणी भेट देण्यास उपस्थित होते जिल्हाध्यक्ष दुर्गेश भाऊ उघडे यांनी सरकारला व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आव्हान केले की लवकरात लवकर जे काही आरोपी फरार आहेत त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांना कठोराशी शिक्षा द्यावं जेणेकरून या देशांमध्ये दुसरा व्यक्ती असं कृत्य करायला घाबरेल जिल्हाध्यक्ष दुर्गेश उघडे यांनी कारवाई न झाल्यास महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष मोठ्या जोमाने भिवंडी शहर चक्काजाम आंदोलन व शहर बंद करून टाकील असा इशारा जिल्हाध्यक्ष दुर्गेश उघडे यांनी केला.. आणि भिवंडी शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब भिवंडी शहर पोलीस ठाणे भिवंडी यांना निवेदन पत्राच्या माध्यमातून लवकरच त्या आरोपी अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करा असं आव्हान वरिष्ठ पोलिसांना जिल्हाध्यक्ष दुर्गेश उघडे यांनी केले कार्यस्थळी उपस्थित असणारे शहराध्यक्ष मनोज कांबळे महिला आघाडी अध्यक्ष शारदा ताई बागुल समाजसेवक शशिकांत भाई जगताप प्रमोद भाऊ शिंदे भाऊ व महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे ठाण्याचे बरेचसे कार्यकर्ते उपस्थित होते

13
4831 views