logo

माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन केली लोकसभा संदर्भात चर्चा...!

माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी घेतली उद्धवजी ठाकरे यांची भेट घेऊन केली चर्चा.

राळेगाव येथे जनसंवाद मेळाव्याकरिता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार संघटक-सचिव तथा माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी भेट घेऊन स्वागत केले व आगामी २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या चर्चेदरम्यान वर्धा लोकसभेचा उद्धवजी ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा स्वतःहून आढावा घेतला अस्ता संपूर्ण समीकरणाचा आढावा दिला त्यावेळी माजी आमदार वसंतरावजी पुरके,राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रफुल मानकर,मुंबई बाजार समितीचे संचालक प्रवीण देशमुख उपस्थित होते.
तसेच माजी राज्यमंत्री संजयजी देशमुख सोबत असताना यवतमाळ लोकसभा मतदार संघातील त्यांना उमेदवारी देण्याकरिता चर्चा करण्यात आली.

18
2594 views