रमजान निमित्त शहरात उत्साह
औरंगाबाद शहरात रमजान निमित्त फार मोठ्या प्रमाणात खरेदीदारांची गर्दी उसळली असून रमजान उत्सहात पार पडत असून शहरात ठिकठिकाणी इफ्तार पाट्यांचे आयोजन करण्यात येत असून यात सर्व जाती धर्माचे लोक सामील होत आहे तसेच शहरात बाहेरून येणारे व खरीदीदारांची गर्दी उसळल्यामुळे रहदारीला फार मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहे प्रशासनही याकरिता सहकार्य करीत असून गर्दीमुळे शहराचे बरेचशे रस्ते ब्लॉक झालेले असून नागरिकांनी याची काळजी घेण्याची गरज आहे आपले वाहन सुरक्षित ठिकाणी पार्किंग मध्येलावण्यात यावे
सभी विवर्स का बहुत बहुत धन्यवाद हम बहुत जल अच्छे अच्छे खबरे आप तक पोहोचणे की कोशिश करेंगे