logo

यंदा मावळात वाघेरे पाटील ....????

आज मावळात वेगळाच रूप शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गट यांच्या कार्यकर्त्यांचा ं दिसून आढळला मावळात शुक्रवार दिनांक 10 - 5 - 2024 रोजी मुस्लिम बांधवांच्या शुक्रवार म्हणजेच जुम्मा हा दिवस खूप मौलिक असतो आणि अशा दिवशी शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी मशिदी बाहेर थांबून वाघेरे पाटलांचा प्रचार केला व लोकांना मत करण्यास आव्हान केले शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते आपापल्या जबाबदारीला पार पाडत आहे असे कार्यकर्त्या करून आढळून आले तरीही मावळातील देहूरोड येथे शिवसेनेचे कार्यकर्ते जल्लोष मध्ये आपल्या कार्यकर्त्याचे प्रचार करताना आढळून आले हा प्रचार मतदार यांना कुठपर्यंत नेतो हे बघण्यासारखे आहे ...

101
3058 views