logo

शिरुर लोकसभा मतदारसंघ 44% टक्के मतदान झाले

शिरुर लोकसभा मतदारसंघ 44% टक्के मतदान झाले. अजून 10% टक्के मतदान होईल असा अंदाज आहे. यंदा मतदान करताना लोकांमध्ये उदासिनता दिसून आली. त्यामुळे उमेदवार यांच्या मध्ये प्रचंड प्रमाणात धाकधुक दिसून आली. कमी प्रमाणात झालेले मतदान हे कोणत्या उमेदवाराला विजयी होईल याची शाश्वती वाटत नाही.

65
6472 views