logo

संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्थेच्या वतीने आज लखमापूर मध्ये श्री संत गोरोबा काका यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी श्री संत गोरोबा काका यांच्या पुण्तिथीनिमित्त स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्थेचे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश येरपेवार, प्रकाश येरपेवर, रामदास येरपेवार, तुकाराम येरपेवार, नागेश येरपेवार, मारोती येरपेवार, मधुकर येरपेवार, , दत्ता येरपेवार, संग्राम येरपेवार, आणि कुंभार समाज बांधव व गावातील महिला व पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

10
2403 views