logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

HSC Result 2024 बारावीचा निकाल

महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या बारावीच्या निकालाची (HSC Result 2024) वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांच्या बारावीच्या निकालाची (HSC Result 2024) घोषणा ऑनलाइन दिनांक २१ मे २०२४ रोजी रोजी दुपारी 1 वाजता होणार आहे.

महाराष्ट्र एचएससी 2024 चा निकाल अधिकृत वेबसाइटवर कसा पहायचा

स्टेप 1: mahresult.nic.in व mahresult.nic.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

स्टेप 2: मुख्यपृष्ठावर, ‘एचएससी परीक्षा निकाल 2024’

(HSC Result 2024) वर क्लिक करा.

स्टेप 3: आपली माहिती भरून लॉगिन करा.

स्टेप 4: परिणाम प्रदर्शन स्क्रीनवर दिसून येईल.

स्टेप 5: आपला निकाल डाउनलोड करा आणि आवश्यक असल्यास प्रिंट आउट घ्या.

171
2514 views

Comment