logo

मीरा-भाईंदर शहरात मेट्रोचा ढिसाळ कारभार पहिल्याच पावसात रस्त्यावर झाले चिखलाचे साम्राज्य

मिरा भाईंदर मेट्रो चा ढिसाळ कारभार.
पहिल्या पावसात मिरा भाईंदर मेट्रो आणि फ्लाओवर खालील डिवाईडरची हि दुरावस्था
डिव्हाईडर मधील सुशोभीकरणाची झाडे आणि माती वाहून रस्त्यावर वाहून सर्वत्र चिखल आणि गाळ पसरला. त्यावरून अपघात होण्याची शक्यता
नागरिकांना विनंती वाहने हळू चालवा..

73
3213 views