तुळजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची आढावा बैठक संपन्न*
नुकत्याच देशातील लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि आगामी काळात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका संपन्न होणार असून त्या अनुषंगाने तुळजापूर येथे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची आढावा बैठक संपन्न झाली
या आढावा बैठकीस एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष-- जीवनराव गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष युवतीच्या प्रदेशाध्यक्ष-" सक्षणाताई सलगर", माजी सभापती- उत्तम भाऊ लोमटे, तालुका अध्यक्ष -धैर्यशील पाटील, माजी सभापती -दिगंबर खराडे, जिल्हा उपाध्यक्ष -अशोकराव जाधव ,सिंदफळ चे ज्येष्ठ नेते -बापू नवगिरे, खरेदी-विक्री संघाचे उपसभापती-- संजय धुरगुडे, अनिल दादा शिंदे ,दिलीप मगर, खंडू जाधव, शहर युवक अध्यक्ष- अक्षय परमेश्वर ,प्रभारी युवक तालुकाध्यक्ष- शरद जगदाळे, गणेश नन्नवरे संजय मोटे ,विद्याधर लोखंडे ,केमवाडी चे माजी सरपंच- बाबासाहेब काशीद, ज्येष्ठाचे तालुकाध्यक्ष सिंदगावचे चांद भाई आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते