logo

ठाणेदार विकास पाटील यांच्य पुढाकारा तून मेरा चौकी येथे सीसीटीव्ही कॅमेरा कार्यान्वीत...

अंढेरा पोलीस स्टेशन चे ठाणेदार API विकास पाटील यान्नी पुढाकार घेत ग्रामस्थांच्या सहकार्यातून मोठ्या वरदलीचे ठिकाण असलेल्या मेरा खुर्द येथिल महामार्गावरिल चौकात सीसीटीव्ही कॅमेरे कारयान्वीत केले आहे. अता या तिसर्या डोल्याची याठिकाणी होनार्या घटनांवर करडी नजर असनार आहे.
मेरा खुर्द अर्थात मेरा चौकी येथुन जालना व छत्रपती संभाजी नगर ला जान्या साठी चिखली खामगाव जाफ्राबाद व लोणार ला जान्यासाठी मेरा चौकी येथुन जाता येते.
प्रवासा साठी सोयीस्कर मार्ग असल्या मुळे येथे प्रवासाची नेहमीच वरदल अस्ते.
या ठिकानी अपघच्या घटनाही खुप घडल्या अहे.
यात अनेकांना जीव गमवावा लागला तर अनेक झन अपंग सुधा झालेत. वेलेवर उपचार ना मिलाल्या मुळे काहि लोक दगावले .आपघता नंतर जखमीन्ना तातडीने मदत मिळने सोईचे व्हावे यासाठी देखिल या सीसीटीव्ही ची मदत होईल काही गुन्हेगारीच्या घाटनाही घडल्या आहे .
यापुढे आशा घटानाना पायबंद घालण्याचे काम हा तिसरा डोला करू शकतो .
सीसीटीव्ही लावण्यासाठी पु़ढाकार घ्येावा असे आवाहन ठाणेदार विकास पाटील यान्नी केले होते .त्याला प्रतिसाद देत मेरा चौकी येथील सरपंच रमेश अवचार ,पोलीस पाटील संजय ठाकूर ,उपसरपंच गुड्डू देशमुख ,बाळू वराडे यांच्या ग्रामस्थानी सहकार्यकरुन CCTV कँमेरे बसवले , काही तवलखोरांच्या हालचालींवर यांचि नजर राहानार आहे. । प्रत्येक रोडवर आता सीसीटीव्ही कॅमेरा बसवन्यात येनार आहे. गांगलगाव काटोडा या ठिकणी सुद्धा अंढेरा पोलीस स्टेशन व गावकरी य़ांच्या सहकार्यातुन सीसीटीव्ही कॅमेरा बसविले जातील असे ठाणेदार विकास पाटील यान्नी संगितले.

43
15823 views