logo

सतत पाऊस पडत असल्यामुळे कृष्णा नंदीला पाणी वाढत आहे कृष्णानंदी महापुर चे स्वरुप धारण केल्यामुळे नंदीकडील गावांना सतर्कतेचा इशारा, कोयना धरण व राधानगरी धरण वरती पाऊसाचा जोर कायम आहे,

पाऊसामुळे नंदीकडील गावांना भिंतीचे वातावरण झाले आहे पंचगंगा दुधगंगा वेदगंगा वारणा कोयता नदीनाले पाणी वाढत असल्यामुळे कृष्णेचे महापुरे स्वरुप किंवा रुद्राक्ष अवतार धारण केले आहे नदीकाठच्या गावाकडील लोकांना सावधानतेचा इशारा

112
9320 views