logo

लोहारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय शिक्षण समिती च्या अध्यक्ष पदी लोखंडे तर उपाध्यक्ष पदी खुटेपड यांची निवड......

लोहारा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती च्या अध्यक्ष पदी हरी लोखंडे तर उपाध्यक्ष पदी अमिरहमजा खुटेपड यांची चिट्ठीच्या मतदाना द्वारे निवड करण्यात आली दि.13/8/2024 रोजी शालेय शिक्षण समिती गठीत करण्यात आली.

31
7279 views