logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

शिवसेना. (मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे ).विभाग प्रमुख. मा. श्री राहुल रामराव पाटील..यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना लंच बॉक्स (जेवणाचा डब्बा ) चे वाटप करण्यात आले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक.. शिक्षक वर्ग. व मित्रपरिवार उपस्थित होते...

शिवसेना. (मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे ).विभाग प्रमुख. मा. श्री राहुल रामराव पाटील..यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना लंच बॉक्स (जेवणाचा डब्बा ) चे वाटप करण्यात आले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक.. शिक्षक वर्ग. अनिल तात्या पवार (माजी सभापती) अमोल पाटील ,गणेश (सर ) देशमुख .हरुण तांबोळी .नदीम मुलाणी .मुन्ना मोरे .अशोक साळुंखे .सचिन क्षीरसागर ,परमेश्वर आगलावे. .व मित्रपरिवार उपस्थित होते...

167
7970 views

Comment