logo

बांगलादेश मध्ये होणारे हिंदू वरती अन्याय कदापि सहन करणार नाही

बांगलादेशातून भारत देशांमध्ये स्थलांतर होणारे हिंदू पुन्हा बांगलादेशात परतत आहे, परंतु देहूरोड शहर मधील व देशातील सर्व लोकांनी याकडे लक्ष देऊन परराष्ट्रमंत्री यांना पत्र लिहून हिंदू वरती होणारे अन्याय त्वरित थांबवावे असे परराष्ट्र मंत्री बांगलादेशाच्या यांना लेखी स्वरुपात निवेदन दिले आहे तरी पुणे येथील देहूरोड शहरातील सामाजिक राजकीय लोकांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे व आपले निवेदन हे माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे

0
0 views