logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

ब्रेकिंग न्युज. दिनांक 24 आगस्ट. "पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघाचे राज्यकमेटी यांचे आदेशानवे पत्रकारांची नियुक्ती" चाळीसगाव गेस्ट हाऊस येते करण्यात आली.

ब्रेकिंग न्युज. दिनांक 24 आगस्ट.
"पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघाचे राज्यकमेटी यांचे आदेशानवे पत्रकारांची नियुक्ती" चाळीसगाव गेस्ट हाऊस येते करण्यात आली. या पत्रकार नियुक्ती चे अतिथी मा. श्री. रामनाथ जव्हाड पाटील साहेब संपादक, अशपाक पिंजारी,उत्तर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष.अशफाक शाह जळगाव जिल्हा अध्यक्ष आरिफ शाह मालेगाव तालुका अध्यक्ष.शान अली शाह जळगांव तालुका अध्यक्ष. सलीम शाह जळगांव तालुका उप सचिव. नसरोद्दीन शाह सदस्य. अशा प्रकारे पत्रकार संघाची नियुक्ती करण्यात आली. या पत्रकार संघाच्या कार्यक्रमात मालेगाव पत्रकार टीम, चाळीसगाव पत्रकार टीम. व ग्रामीण भागातील पत्रकार टीम असे उपस्तित राहिले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पत्रकारांच्या समस्या मांडण्यात आल्या, नंतर पत्रकार काय असतो, आणि त्याचे कर्तव्य काय असते आणि त्याला या फिल्ड मध्ये किती मेहेनत करावी लागते असे सम भाषणातून मा. श्री. जव्हाड पाटील साहेब यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्या पत्रकारांना सांगितले. नंतर अशफाक पिंजारी सर यांनी आपल्या संभाषणातून पत्रकारांच्या समस्या मांडल्या अशा पद्धतीने चाळीसगाव गेस्ट हाऊस येते पत्रकार संघाची नियुक्ती कार्यक्रम फार सुंदर पद्धतीने पार पाडण्यात आला. मा. श्री. जव्हाड पाटील साहेब यांचे आगमन झाल्या नंतर त्यांचे फुलांची माळा व बुके देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. नंतर अशपाक पिंजारी साहेब यांनी मा. श्री. जव्हाड साहेब यांचे फुलांची माळा व बुके देऊन स्वागत केले व या साहेबानीं सगळ्यांचे आभार मानणाले. आणि आलेले सगळे पत्रकार यांचा सत्कार करण्यात आले. कार्यक्रमात सगळे पत्रकार उपस्तित होते. अशा प्रकारे पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य कमिटीची एक चांगल्या प्रकारे नियुक्ती च्या कार्यक्रम अतिशय छान प्रकारे झाला.

149
5022 views

Comment