logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

देवगिरी नागरी सहकारी बँक छत्रपती संभाजीनगर मार्फत लिपिक पदांसाठी भरती

देवगिरी नागरी सहकारी बँक छत्रपती संभाजीनगर मार्फत लिपिक पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : लिपिक
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचे कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी, संगणकाचे, तसेच मराठी हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्षे
परीक्षा फी : 700 /- + (18% जी.एस.टी.) + Applicable Bank Transaction Charges
पगार : 15000/-
नोकरी ठिकाण : छत्रपती संभाजीनगर
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख: 04 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईट : https://www.surbanksassociation.in/

149
16845 views

Comment