logo

कारंजा येथे शिवसेनेच्या वतीने भारतीय जनता पार्टी व राजेंद्रजी पाटणी यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध कारंजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले आहे

कारंजा शिवसेना यांच्यावतीने कारंजा पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले आहे की खासदार भावनाताई गवळी यांच्या पुतळ्याचे विटंबना करून विनापरवाना मोर्चे काढून शहर बंद केल्याप्रकरणी कारंजा पोलीस स्टेशन मध्ये शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे दोन नेत्यांच्या भांडणांमध्ये जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे

127
18989 views