logo

श्री उद्धव ठाकरे यांचे मुंबई चे भाषण दसरा कार्यक्रम

https://youtu.be/NQwhKY0FGL8?si=1r0POo7UYzTz7heW
■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■
काल विजया दशमी दसरा निमित्त मुंबईत शिवसेना प्रमुख श्रीउध्दवराव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले
तर दुसऱ्या गटाच्या शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केले पण नेते सिद्धीकी यांची हत्या झाल्याने त्या मेळाव्याच्या बातम्या दबल्या गेल्या आहे
आता चॅनल वर हत्या ची बातमी चालू आहे
श्री उद्धव ठाकरे यांचे 50मिनिटांचे भाषण नक्की ऐका
■■■■■■■■■■■■
Vrutnamanews 24
ला भाषण पाहून subcribe किमान करा
■■■■■■■■■■■■

67
8345 views