
पत्रकार स्वरक्षण कायद्या 2019 चे कलम 3 व 4 नुसार पो.हे.काॅ,बक्कल नंबर 625 याच्यासह शंकर थोरे सह सात आरोपींवर कारवाई करण्यात येईल का?
ब्रेकींग न्युज:केंद्र सरकारने राज्यात पत्रकार स्वरक्षण कायदा ता,08/11/2019 महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 29अमलात आणला असुन महाराष्ट्रात या कायद्यानुसार पत्रकार याना स्वरक्षण देण्यात आले आले
जर बातमी घेण्यास जर पत्रकार गेला किवा त्याला धमकी किवा मारहाण करण्यात आली तर त्या वक्ती विरुद्ध पत्रकार स्वरक्षण कायद्यानुसार पन्नास हजार दंड व चोवीस तास जेल होनार आसा कडक कायदा करण्यात आला असून याची अंमलबजावणी फक्त कागदावरच आहे आसे दिसते .जर पोलीस जमादार एखाद्या पत्रकाराला अत्यंत गंभीर प्रकारचा त्रास देत असेल तर त्यावर पत्रकार कायद्यानुसार गुन्हा दाखल होने गर्जेचे आहे आसच प्रकार पाचोड पोलीस स्टेशन च्या हद्दीत घडला असुन पैठण न्यूज संपादक सुभाष मस्के याच्यासोबत घडला आहे पाचोड पोलीस स्टेशनचे जमादार रावसाहेब आव्हाड( बक्कल नंबर 625 )यानी पत्रकार सुभाष मस्के याच्या पाठीमागे पांरुडी गावातील गावगुंड्ड लाऊन पत्रकार सुभाष मस्के याना गावातील बाहेर काढून देतात आले असून यात गाव पतळीवर गावातील पोलीस पाटील संरपच तंटामुक्ती अध्यक्ष याना हा सर्व चाललेला प्रकार माहित आसताना यानी सर्वानी त्याचे जवळचे नातेवाईक पोलीस.हे.काॅ रावसाहेब आव्हाड बंक्कल नंबर 625 याना या भ्रष्टाचार प्रकरणात वाचवण्याचा प्रयत्न केला आहे पांरुडी गावामधे खुलेआम दारु पेट्रोल जुगार याचे हप्ते हा जमादार वसुल करत होता गावातील गंभीर झालेले तर प्रकरण पोलीस स्टेशन न जाता गावात दाबले जात आसे अनेक प्रकार या गावात दाबले जातात दि 12/10/2024 रोजी घडला असुन किरण बबन राव लांडे याने घर गुती वादातून पॉयझन प्रशाशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असुन त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार चालु आहे मिळालेल्या माहितीनुसार गंभीर प्रकरणात पिडीत वक्तीस सात टाके पडले असुन कोनत्या डाॅक्टरने पोलीसना माहिती न देता त्या वक्तीस टाके टाकले असून हे पांरुडी गावात दाबले आहे याची चौकशी होने गरजेचे आहे.
याची माहिती संरपच व तंटामुक्त अध्यक्ष यानी पाचोड पोलीस स्टेशन देने बंधनकारक आसते
या प्रकरणात या अगोदर आसे गंभीर प्रकरण दाबलेले आहे
__________________________________________पारुंडी गावातील जे सरकारी आधिकारी या लोकाच्या सांगण्यावरून कामे करतात ग्रामसेवक तलाठी बालवाडी च्या सर्व कर्मचाऱ्यांवर चौकशी लाऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी मि एक वर्षा पासुन मृतु दाखले संरपच याना मागत असुन मिळत नाही.शेवटी माहिती अधिकार टाकला परतु हे गावा तील सरपच ग्रामसेवक तलाठी आरोपीच मदत करतात.
पाचोड पोलीस स्टेशनचे(ए पी आय ) गणेश सुरवसे व कॉन्स्टेबल रावसाहेब आव्हाड यानी पत्रकार सुभाष मस्के याना आरोपीला हाताखाली धरून संगणमत करून पत्रकार सुभाष मस्के यांना वारंवार जीवे मारण्याची धमकी देणे धोकाधडी करणे फसवणूक करणे फौजदारी प्रकरण लपवून ठेवणे प्रकरण दाबणे पत्रकार सुभाष मस्के याना खोट्या गुन्ह्य़ात फसवण्याच्या धमक्या देणे इत्यादी प्रकारे गुन्हे दखल करण्यासाठी आज दिनांक 22 मार्च 20 24 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय ग्रामीण तसेच विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजी नगर यांना निवेदन दिले आहे.
याप्रसंगी त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की पत्रकार यांनी अंबड न्यायालय येथे आरोपी संजय नारायण शिंदे राहणार बनगाव तालुका अंबड जिल्हा जालना यांच्या विरुद्ध भा.द.वि.494 109 प्रमाणे साक्ष दिली होती याप्रकरणी आरोपीची सासू मुक्ताबाई गणेश अंभुरे यांनी त्यांची लहान मुलगी सुवर्णा गणेशराव अंभोरे हिचा विवाह अल्पवयीन आसताना वयस्कर व्यक्ती म्हणजे संजय नारायण शिंदे यांची पहिली पत्नी जिवंत असताना संजय नारायण शिंदे यानी चोरून दुसरा विवाह गणपती माळ येथे पहिल्या पत्नी फसवनुक करून पार पाडला होता याप्रसंगी पत्रकार यांनी अंबड न्यायालयामध्ये आरोपी विरुद्ध साक्ष दिली होती या प्रकरणी आरोपी वरील प्रमाणे 1) संजय नारायण शिंदे राहणार बनगाव तालुका अंबड जिल्हा जालना याच्या सह सोळा आरोपी विरुद्ध पत्रकार सुभाष म्हस्के यानी साक्ष दिली होती
या कारणावरून पत्रकार सुभाष मस्के यांना वारंवार
मारहाण करणे जीवे मारण्याच्या धमक्या देणे त्रास देणे पत्रकार च्या मागे गावगुंड्ड लावणे घर सोडण्यास प्रवृत्त करणे मुलाची शाळा बंद करणे मुलांना किडनॅप करण्याची धमक्या देणे असे प्रकार यांनी चालवले होते.
तिने माझ्या मुलगाला सुद्धा माझ्यापासून विभक्त केले आहे यामुळे पत्रकार सुभाष मस्के यांनी पैठण न्यायालयामध्ये धाव घेऊन विधी सेवा प्राधिकरण पैठण येथे अर्ज दाखल केलेला आहे परतु यात आरोपीच रावसाहेब आव्हाड साहेब कॉन्स्टेबल पाचोड स्टेशन याचा
नावाचा उल्लेख आल्यामुळे वकील पत्रकार याची बाजु कोर्टात माडन्यास तयार नाही.
याप्रसंगी पूर्ण सविस्तर प्रकरणाची सविस्तर चौकशी करून पोलीस आधिकक्षक कार्यालय ग्रामीण संभाजीनगर यानी वरील प्रकरनाची गंभीर चौकशी करुन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पत्रकार यांनी आज रोजी केली आहे.