logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

लेखक,निर्माता,दिग्दर्शक दीपक कदम यांनी अंधेरी पश्चिम मधून स्वराज्य संघटनेतर्फे भरला उमेदवारी अर्ज.

165,अंधेरी पश्चिम विधान सभा मतदार संघातून तिसरी आघाडी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष,शेतकरी स्वाभिमानी संघटना,प्रहार संघटना
जय शिवसंग्राम संघटनेचे उमेदवार म्हणून सुप्रसिद्ध चित्रपट लेखक दिग्दर्शक तथा जय शिवसंग्राम चे प्रदेश सरचिटणीस श्री दिपक कदम यांनी नामांकन दाखल केले.त्या प्रसंगी मुंबई प्रदेश अध्यक्ष श्री.शशिकांत शिरसेकर, चित्रपट विभाग अध्यक्ष दिनेश सावंत, कार्याध्यक्ष सचिन गायकवाड,व्यापारी विभाग अध्यक्ष मोहन जी पुरोहित,उत्तर भारतीय विभाग अध्यक्ष विनोद चौरसिया, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्याक्षा प्रविणा सावंत,चित्रपट महिला अध्यक्षा अमिता कदम,ओबीसी विभाग मुंबई अध्यक्ष किरण कुडाळकर,ठाणे जिल्हा महिला उपाध्यक्षा शिल्पा सावंत, मुंबई महिला अध्यक्षा सोनाली पवार,नवी मुंबई अध्यक्ष सुरेंद्र पवार,उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष अनिल परब यांच्यासह अनेक जिल्हा अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्तीत होते

145
5720 views

Comment