मुस्लिम विकास परिषद महाराष्ट्र राज्य च्या वतीने सरफराज शेख यांची परभणी जिल्हा वाहतूक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड.
मुस्लिम विकास परिषद महाराष्ट्र राज्य च्या वतीने सरफराज शेख यांची परभणी जिल्हा वाहतूक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित प्रदेशाध्यक्ष माननीय सत्तार इनामदार मराठवाडा अध्यक्ष खदीर लाला हाशमी जिल्हा उपाध्यक्ष लालाभाई जिंतूर तालुका अध्यक्ष शेफिक शेख तब्बू पटेल रेंगे पाटील दिलीप बनकर मोहम्मद युनूस बोगानी मजहर हाश्मी व इतर मान्यवर उपस्थित होते.