logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

मौजे बिडकीन शिवारात येथे दर्गा व मस्जिद खिदमत मास इनाम मुलान माथा गट नं.812,852,854,855 प्रतिबंधित सत्ता प्रकार असुन आमची वडीलोपार्जित जमीनी आहेत व आम्ही वारसदार आहेत म्हणून कोणत्याही व्यक्तींने खरेदी विक्री बशिक्षपञ दान गहान करारनामा भाडेपट्टा असे किवा अन्य कोणत्याही मार्गाने कोणतेही व्यवहार करु नये बाबत जाहीर निवेदन

बिडकीन ता.पैठण जि .औरंगाबाद बिडकीन शिवारात येथे दर्गा व मस्जिद खिदमत मास इनाम मुलान माथा गट नं .812,852,854,व 855 प्रतिबंधित सत्ता प्रकार असुन आमची वडीलोपार्जित जमीनी आहेत व वरील सर्व मयत व्यकतीशी आमचे रक्ताचे नाते असुन आम्ही वारसदार आहेत म्हणून कोणत्याही व्यक्तींने खरेदी विक्री बशिक्षपञ दान गहान करारनामा भाडेपट्टा असे किवा अन्य कोणत्याही मार्गाने कोणतेही व्यवहार करु नये बाबत जाहीर निवेदन देत आहेत व असेच मी पैठण कोर्ट मार्फत जाहीर प्रगटन दिलेले आहेत व त्याची छाया प्रत मी अपलोड केली आहेत

113
8695 views

Comment