logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जगजीत सिंग यांची दलित महासंघ संघटनेच्या रायगड जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती


रायगड - संपूर्ण दलित बहुजन बांधवांना समान न्याय समान हक्क समान दर्जा मिळून देण्यासाठी तत्पर व कार्यशील असणारे एकमेव संस्था दलित महासंघ संस्थापक अध्यक्ष उत्तम दादा मोहिते यांच्या संमतीने तसेच महाराष्ट्र अध्यक्ष टिपू पटवेदार यांच्या नियुक्ती पत्रानुसार आंबेडकरी बहुजन चळवळीत गेली वीस वर्षे कार्यरत असणारे तसेच समाजकार्याच्या माध्यमातून स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवणारे समाजसेवक जगजीत सिंग सासण उर्फ बिट्टू भाई यांचे दलित महासंघ रायगड जिल्हा अध्यक्ष या महत्त्वपूर्ण पदावरती नियुक्ती झाली. प्रसंगी युक्त झाल्यानंतर जगदीश शिक्षा असावी यांनी दलित महासंघाच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे मला एक प्रेरणा व नवीन ताकद मिळाली असल्याची भावना व्यक्त केली. आणि पुन्हा एकदा नवीन जोमाने दलित महासंघ या संघटनेच्या माध्यमातून बहुजनाच्या विकासासाठी व कल्याणनासाठी कटिबद्ध राहण्याचे वचन दिले.

169
6961 views

Comment