logo

नवापूर कुणाल हॉटेल नजीक डिझेल टँकर डिव्हायडरला ठोकला गेला कोणतीही जीवित हानी झाली नाही

चालकाच्या वाहनावर नियंत्रण सुटल्याने मोठी
दुर्घटना तळाली टँकर क्रमांक GJ 19X14 38 सुरत कडून भुसावळ कडे जात असताना नॅशनल हायवे क्रमांक 6 वर सुमारे 5:00 वाजेला नवापूर कुणाल हॉटेल च्या जवळ ही घटना घडली कोणतीही जीवितहानी झाली नाही पोलिसांच्या मदतीने ट्रोला टँकर जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आला मोठी दुर्घटना होता होता टळली

102
17064 views