logo

मुंबईतल्या बोट अपघातात अनेक हिंदूंचे जीव वाचवणारा आरिफ होता बरं..! त्याने पाण्यात बुडणारा माणुस बघितला.. त्याचा धर्म नाही..! प्रबोधनकरांच्या नातवाने त्याचा यथोचित सन्मान केला.

मुंबईतल्या बोट अपघातात अनेक हिंदूंचे जीव वाचवणारा आरिफ होता बरं..!

त्याने पाण्यात बुडणारा माणुस बघितला.. त्याचा धर्म नाही..!

प्रबोधनकरांच्या नातवाने त्याचा यथोचित सन्मान केला.

66
3406 views