पैठण पोलीस स्टेशन च्या आशीर्वादाने नवगाव येथे विनापवाना देशी दारुची सरारस पणे विक्री
ब्रेकींग न्युज:पैठण पोलीस च्या हद्दीत नवगाव मध्ये बिट जमादार च्या आशीर्वादाने खुलेआम दिवसा ढवळ्या सहकारी जागेवर खुलेआम देशी दारू विक्री केली जाते मिळवलेल्या माहितीनुसार नामे रोहिदास लसगरे रा.नवगाव ता.पैठण जि.संभाजीनगर हा इसम दररोज संत्री भिंगरी देशी दारूचे बाजारी पिशवीतून देशी दारू आनुन दोन प्लास्टीक च्या काॅन सोबत वापरुन दारू पिण्यास येणारे लोकाना सत्तर रुपयाला.मिळनारी देशी बाटली शंभर रुपयाला विक्री करतानाच पैठण न्युज संपादक याना स्टिंग ऑपरेशन केले असता हा वक्ती दारू विणताना आढळून आला.त्याची विचारपूस केली असता दररोज दोन बॉक्स दारू दररोज विक्री करतो असी माहीती मिळाली परंतु नवगाव बिट चे जमादार याना मी हप्ता देतो.म्हणून मला क्राइम चे पथक येनार असल्याची माहिती आगोदर मिळते.दोनचार दिवसापूर्वीच पैठण पोलीस स्टेशन कडुन या वक्तीला पाडण्यासाठी पैठण पोलीसाचे पथक आले होते.परंतु पोलिसांनी त्याला माहिती दिली होती.म्हणून तो दारु विक्रेता तेथून पळून गेला.परंतु पोलिसांकडून दारू विक्रीस सपोर्ट मिळत असल्यास मुळे.नवगाव मध्येच चर्चा चालू