logo

बीड मध्ये जनतेचा आक्रोश, सरपंच देशमुखांचे मारेकरी अटक करा..

बीड महाराष्ट्र.
सरपंच देशमुख यांच्या क्रूर हत्तेला 10 दिवस उलटून गेले तरीही अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नाही. आरोपी मोकाट फिरत आहे.सरकार आरोपींना पाठीशी घालत आहे या विरोधात आंदोलने केली जात आहेत.
वाल्मीक कराड याला लवकरात लवकर अटक करा अशी मागणी समाजातून केली जात असून . कुणाच्या राजकीय वरद हस्ताने कराड ला अटक होत नाही हे आता उघड होत आहे.

51
1391 views