logo

वसमत येथील लालबहादूर शास्त्री विद्यालय विद्यमान आमदार राजू भैया नवघरे यांचे हस्ते संगणक कक्षाचे उद्घाटन

वसमत तालुक्यातील लाल बहादूर शास्त्री विद्यालय येथे अद्ययावत संगणक कक्षाचे उद्घाटन विद्यमान आमदार श्री राजू भैय्या नवघरे यांच्या हस्ते झाले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष श्री संदीप चव्हाण, प्राचार्य आदी उपस्थित होते. यावेळी राजू भैय्या नवघरे यांनी शाळेचे तोंड भरून कौतुक करताना सांगितले की, वसमत तालुक्यातील ही अशी एकमेव शाळा आहे की जी विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण देत आहे. शाळेची शिस्त भव्य परिसर,आणि नियोजन याचे तोंड भरून कौतुक केले, नक्कीच येणाऱ्या काळात लाल बहादूर शास्त्री विद्यालय आपल्या वसमत तालुक्याचे नाव रोशन करेल. त्यांनी सांगितले की शाळेच्या प्रत्येक जडणघडणीत आम्ही शाळेच्या सोबत राहू याची त्यांनी ग्वाही दिली.

257
27809 views