logo

अजित पवार गटाचे शिर्डीत दोन दिवसीय अधिवेशन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे १८ व १९ जानेवारी दोन दिवसीय अधिवेशन होणार आहे. यामध्ये सुमारे ५०० पदाधिकारी उपस्थित राहतील. अधिवेशनात अजित पवार हे पहिल्यांदा आपली सदस्य नोंदणी करतील व त्यानंतर राज्यभरातील सभासद नोंदणीस प्रारंभ होईल. यामध्ये आजी-माजी आमदार,खासदार, तालुका व जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहे.

4
3029 views