logo

लोकशाही पत्रकार संघाच्या मराठवाडा अध्यक्ष महिला आघाडी पदी नियुक्ती

*लोकशाही पत्रकार संघाच्या मराठवाडा अध्यक्ष महिला आघाडी टीव्ही - युट्युब चॅनल विकास समिती पदी आरोही जाधव यांची निवड जाहीर

----------------
बीड प्रतिनिधी
लोकशाही पत्रकार संघाच्या मराठवाडा अध्यक्ष महिला आघाडी पदी आरोही जाधव यांची निवड प्रदेश अध्यक्ष टीव्ही -युट्युब चॅनल चे महेबूब शेख यांनी केली.
आरोही यांची निवड भागवत (बीबी )वैद्य सं. अ. लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार ,राष्ट्रीय अध्यक्ष - माणिक वाघमारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष - संदीप जाधव,राष्ट्रीय कार्याध्यक्ष-मंगला वाघ,प्रदेश कार्याध्यक्ष -अयुब पठाण , टीव्ही -युट्युब चॅनल विकास समितीचे प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख प्रदेश उपाध्यक्ष साजेद सय्यद, अनिस कुरेशी - मराठवाडा सचिव, प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी-निलोफर शेख, मराठवाडा अध्यक्ष - प्रभाकर पांडे, मराठवाडा उपाध्यक्ष- आजाद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली निवड जाहिर केली आहे . आरोही जाधव ह्या अनेक वर्षापासून सामाजिक,पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहेत.त्यांनी अनेक सामाजिक संघटनेत देखील काम केलेले आहे.या त्यांच्या कार्याची दखल घेऊन लोकशाही पत्रकार संघाचे टीव्ही -युट्युब चॅनल विकास समितीचे प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख यांनी आरोही जाधव यांना मराठवाडा अध्यक्ष पदी निवड जाहीर केली आहे.त्यांना लोकशाही पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप जाधव मुंबई,राष्ट्रीय कार्याध्यक्ष मंगला वाघ मुंबई,प्रदेश ,प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी निलोफर शेख,प्रदेश उपाध्यक्ष रामदास तपसे केज,वसीम आजाद सिल्लोड,प्रभाकर पांडे नांदेड, प्रदेश सचिव हमीद खान जालना, कार्याध्यक्ष आयुब खान पठाण औरंगाबाद,मुंबई प्रदेश अध्यक्ष दत्तात्रय हंडीबाग केज,आत्माराम वाव्हाळ,बिलाल शेख, यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. आरोही जाधव यांची निवड केल्यानंतर संस्थापक अध्यक्ष म्हणाले की,लोकशाही पत्रकार संघ पत्रकारांच्या, महाराष्ट्र मधील तमाम सर्व सामान्य नागरिकांचे देखील विविध मागण्या शासन दरबारी मांडून मंजूर करून घेणार आहेत.विविध समित्या स्थापन करून उदगीर तालुक्यात सर्वत्र विकास केला जाईल.विविध कार्यक्रम साजरे केले जातील.एक वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न मराठवाडा अध्यक्ष टीव्ही -युट्युब चॅनल विकास समितीच्या माध्यमातून केला जाईल.आरोही जाधव म्हणाल्या की,लोकशाही पत्रकार संघाच्या माध्यमातून अनेक लोकाभिमुख कार्ये करणार असून लोकशाही पत्रकार संघाचे नावलौकिक वाढवेल.आपण माझे वर जो विश्वास दाखविला आहे. त्याचे सार्थक नक्कीच करीन.अशी खात्री मी देईल.लोकशाही पत्रकार संघाच्या पदाधिकारी या सर्वांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

1
4 views