प्रहार जनशक्ती पक्षाचे
शहर प्रमुख श्री.आशीष पिल्ले
आयुष्मान भारत योजने अंतर्गत पेशंटचे KYC करिता हॉस्पिटलच्या ICU मध्ये
योशोधन हेल्थ केअर विवेक नगर येथे ICU मधील पेशंटच्या आयुष्मान भारत योजने अंतर्गत आयुष्मान भारत गोल्डन कार्ड कडून देण्यात आले
*प्रहार जनशक्ती पक्षाचे
शहर प्रमुख आशीष पिल्ले*
स्वतः उपस्थित राहून ekyc करून आयुष्मान भारत कार्ड तत्काळ कडून दिले व चंद्रपूरच्या नागरिकांना आव्हान केले की हॉस्पिटलच्या इमर्जन्सीत प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आपल्याला हॉस्पिटलमध्ये उपस्थित राहून शासन मर्फे नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रहरचे प्रत्येक कार्यकर्ते नेहेमी उपलब्ध राहील
प्रहार जनसंपर्क कार्यालय कृष्ण नगर मुल रोड चंद्रपूर येथे आहे
मोबाईल नो
8261949920
7387148261