logo

एमपीएससीत पुण्याची "पुजा कृष्णा बगाडे ""राज्यात छत्तीसावी पुण्यात पहीली

पूणे.जे.के.सोनवणे
अन्न आणि औषध प्रशासन MPSC चा निकाल नुकताच जाहीर झाला या मध्ये पूणेची "पुजा कृष्णा बगाडे" या विद्यार्थीनिने महाराष्ट्रराज्यातुन 36 स्थान मिळविले तर पूण्या मध्ये पहीले स्थान मिळविले.
अतिशय मेहनितीने जिद्द चिकाटी आणि कायम वडीलांना सांगनारी पापा मी MPSC ची परीक्षा देनार आणि क्लास वन अधिकारी होनार ही तिची जिद्द समाजामध्ये प्रेरणा देनारी ठरली,आणि शेवटी ती एमपीएससीत पास झाली.
तर त्यांची अन्नसुरक्षा अधीकारी म्हनुननिवड झाली.तर ह्या ओबीसी प्रवर्गातुन येत असुन त्यांची सगळी कडे कौतुक होत आहे .
पूजा बगाडे यांचे शिक्षण लहान पनापासुन पुणे येथे झाले.गरीब शिंपी कुटुंबात जन्माला आलेली मुलगी हीने समाजासमोर एक आदर्शनिर्माण केला.तिने मुलाखती मध्ये सांगीतले माझी एकच जिद्द मला MPSC ची परीक्षा देवुन अधिकारीच बनायचे आहे.आणि शेवटी यश आलेच.
शिक्षण चालु असतानाच लोखसेवा आयोगाच्या विविध परीक्षा दील्या होत्या,
या यशामुळे पुणे जिल्हा मध्ये कौतुकाचा आणि अभिनंदनाचा शुभेच्छांचा वर्षाव होतो.
पूणे जिल्हा अध्यक्ष AIMA मीडीया
जे.के.सोनवणे

48
14759 views
2 comment  
  • Ajit Nivrutti Chahane

    एचएसआरपी' यंत्रणा सुधरेना; नागरिकांना मनस्ताप, परिवहन विभाग कंपन्यांवर कारवाई करणार का? HSRP Number Plate: राज्यात एक कोटींपेक्षा जा.स्त वाहनांना सुरक्षा नंबरप्लेट बसवावी लागणार आहे, तर पुण्यात २५ लाख वाहनांना सुरक्षा नंबरप्लेट बसवावी लागणार आहे. Edited बाय अजित चहाणे |aima media जन जन की आवाज| Updated: 28 Apr 2025, 4.23pm पुणे : उच्च सुरक्षा नंबरप्लेट (एचएसआरपी) बसविण्याचा गोंधळ संपत नसून, त्याचा नागरिकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे. एक महिन्यापूर्वीची नंबरप्लेट बसविण्याची तारीख मिळालेली असतानादेखील अद्याप नंबरप्लेट बसविण्यात आलेल्या नाहीत. सुरक्षा नंबरप्लेट बसविण्याची मागणी वाढलेली असताना कंपन्यांकडून अद्याप पुरेशी यंत्रणा निर्माण करण्यात आलेली नाही. त्यामुळे परिवहन विभाग कराराप्रमाणे कंपन्यांवर काय कारवाई करणार, असा प्रश्न विचारला जात आहे.परिवहन विभागाने एक एप्रिल २०१९ पूर्वीची नोंदणी असलेल्या वाहनांना सुरक्षा नंबरप्लेट ३० जूनपर्यंत बसविणे अनिवार्य केले आहे. राज्यात एक कोटींपेक्षा जास्त वाहनांना सुरक्षा नंबरप्लेट बसवावी लागणार आहे, तर पुण्यात २५ लाख वाहनांना सुरक्षा नंबरप्लेट बसवावी लागणार आहे. त्यासाठी रोझ मार्टा कंपनीला काम देण्यात आले आहे.

  • Vishal Suresh Arora

    Janardan sir can I get your contact number