
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकोडी येथे शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले
जि,प प्राथमिक शाळा एकोडी येथे शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम
आज दि ३१/१/२०२५ ला जि.प.प्राथमिक शाळा एकोडी येथे शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. अस्विनी ताई पटले, सदस्य जि.प. गोंदिया व उदघाटक म्हणून मा. अजाबराव रिनायत, मा. वंदनाताई पटले सदस्य पं.स. गोंदिया उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून मा. शालुताई चौधरी सरपंच ग्रामपंचायत एकोडी, माजी सरपंच मा. रवी भाऊ पटले मा माजी उपसरपंच किरण भाऊ मेश्राम,मा,दिपकजी रिनाईत ग्राम पंचायत सदस्य मा. काफिलाल चौधरी सर, मा. एन.जी. डाहाके सर शिक्षण विस्तार अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया,मा, पंकज भाऊ मेश्राम पञकार मा,मयुर जी रिनाईत सामाजिक कार्यकर्ता. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरुण कुमार बिसेन सदस्य महेंद्र कनोजे सदस्य चंद्रकुमर वडते सदस्य दिशांत मेश्राम सदस्या शारदा ताई बिसेन सदस्या अनंदा ताई लिल्हारे , छाया ताई टेंभरे स्वातीताई पटले व सर्व सदस्य, तसेच इतर मान्यवर, शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांचे आकर्षक कार्यक्रम सादर झाले.