
बेकायदेशीर दारु आड्यावर कारवाई करा पाचोड परिसरात तरुणाची सोशल मिडीयावर मागणी
ब्रिंकीग न्युज:बेकायदेशीर दारु आड्यावर कारवाई करा पाचोड परिसरात तरुणाची सोशल मिडीयावर मागणी
====================================================================
:पैठण तालुक्यातील पाचोड बसस्थानक परिसरात अवैध धंदे जोमात चालू आहे यामध्ये दारू चे आड्डे तसेच गांजा विक्री होत आहे.यामुळे दारू पिऊन गुन्हेगार गुन्हे करण्यास प्रवृत्त होत आहे.
गेल्या महिन्यापासून पासून पाचोड पोलीस स्टेशन च्या हद्दीत दिवसा ढवळ्या गाडीचा काच फोडून लाखो रूपये लुटून नेले होते.पाचोड पेट्रोल पंपाच्या बाजुलाच चक्क पोलीस जमादार ला लाखो रुपयाला चोरट्याने लुटले होते .हि घटणा ताजी आसताना दोन दिवसांपूर्वीच पैठण रोडवर मोसंबीचा व्यापार करणार्या इसमाला चोरट्यनी लुटले होते.चोरट्यांनी चक्क पोलीसाना अहवालच केले आहे.याला फक्त देशी दारू कारणीभूत आहेत.पैठण पाचोड मार्गावर अनेक हॉटेल आहे.त्यात थेरगाव, हर्शी डावरवाडी तेच रोडवर खुलेआम दाब्यावर खुली भिगरी संत्रा देशी दारु मिळते .यात अनेक किराणा दुकानात अवैध मार्गाने पेट्रोल विक्री सुधा होते.प्रती पेट्रोल लेटर 130रुपये दराने विक्री केली जाते.यात वडजी गावात देशी दारू तिन ठिकाणांहून विक्री केली जाते .थेरगाव वरुन मोटारसायकलवरून दारुचे बाईक्स डिलेवरी केली जाते.तरी या देशी दारुमुळे आने तळीराम दारू पिऊन गावात धिंगाणा घालत आज दि (7)जानेवारी रोजी चक्क वडजी गावात एका तळीरामाने दारू पिऊन येऊन पत्रकार याच्यावर गाडीला मागुन धडक मारली यात पत्रकार याच्यावर डाव्या पायाला गंभीर मार लागला आहे .तरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब यांनी ग्रामीण भागात चालनारे अवैध धंदे चालकाविरुद्ध कारवाई करावी.
✅बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क
मुख्य संपादक सुभाष मस्के ✍☎️
📲8830106773