logo

आंबेडकरी संघर्ष योद्धा म्हणून महेंद्र गायकवाड यांचा सत्कार

काटोल:- काटोल शहरातील प्रसिध्द उद्योजक तथा फुले शाहू आंबेडकर विचाराच्या चळवळीला सामाजिक धार्मिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्राला तन मन धनाने मदत करणारे शेतकरी कामगार पक्षाचे एकनिष्ठ कार्यकरते महेंद्रजी उर्फ लाहानुभाऊ गायकवाड यांच्या वाढ दिवसानिमित्त आज त्यांचा बहुजन वंचित क्रांति सेनच्या वतीने आंबेडकरी संघर्ष योद्धा म्हणून पुरस्कार देवुन सत्कार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तथा काटोल नगर परिषदचे माजी सभापती दिगांबर डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळेस सामाजिक कार्यकरते हर्षद बनसोड ,प्रसिध्द साहित्यिक रवीजी दलाल सर, मानिकजी नाईक ,महेशभाऊ चांडक ,कृष्णाजी गवईकर ,याच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

144
9546 views