logo

पुर्णा

सुचना

सहाय्य्क यांचे मार्फत रब्बी पिक पेरा नोंद करणे करीत शेवट ची तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे, आपल्या गावाच्या सहाय्यक यांच्या कडून रब्बी पिक पेरा लवकर टाकून घ्या, नसता रब्बी हंगामात आपली जमीन सातबाराला पडीत दिसेल, (ग्राम महसूल अधिकारी यांचे मार्फत पेरा नोंदविणे किंवा दुरुस्त करणे हि सुविधा बंद करण्यात आली आहे)

143
970 views