logo

२८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त महा.अंनिस च्या वरूड शाखेने ने घेतला एच के एम हायस्कूल येथे चमत्कार सादरीकरण व त्यामागील विज्ञान कार्यक्रम

आज २८/०२/२०२४ राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने
HKM उर्दू हायस्कूल शाळेमध्ये महा.अंनिस वरूड
शाखेचे कार्याध्यक्ष शंतनु पांडव व ज्येष्ठ कॉ प्रा.भाई अरविंद वानखडे यांनी चमत्कार सादरीकरण त्या मागील विज्ञान सांगण्यात आले वर्गात अंदाजे ४० विद्यार्थी हजर होते आम्ही केलेले प्रयोग मुलांना अशा एक एक करून घेण्यात आले काही विद्यार्थ्यांनी प्रयोगही केले व शेवटी कार्यक्रमानंतर प्रतिक्रिया ही दिल्या हा कार्यक्रम सलग ३ तास चालला अशा प्रकारे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

✍🏻 Shantanu Pandav
8999428449
All India Association

66
3419 views