logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

नाशिक मध्ये एक्सपोर्ट जाणारा गोमास भरलेला कंटेनर पकडला.

नाशिक येथील राष्ट्रीय बजरंग दल जिल्हा मंत्री विजय आण्णा चव्हाण व सहकारी यांनी दिनांक 3 मार्च 2025 रोजी पहाटे साडेतीनच्या दरम्यान नाशिक मुंबई आग्रा हायवे वरती एक्सप्रेस इन हॉटेल जवळ वातानुकूलित कंटेनर क्रमांक एम एच 46 ए आर 0797 संशय आल्याने पोलिसांच्या मदतीने उघडले असतात त्यामध्ये एक्सपोर्ट मध्ये जाणारा गोमांस सापडला व त्यावर
कायदेशीर कारवाई केली.

184
22825 views

Comment